Posts

Showing posts from December, 2023

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३० डिसेंबर २०२३ ते ०३ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ८१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०३  ते ०९ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापुस बोंड धरणे ते वेचणी अवस्था शेतकरी बांधवानी फर...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २७ ते ३१ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे राहून आकाश स्वच्छ राहील . तसेच कमाल तापमान २९.० व ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३१ डिसेंबर २०२३ ते ०६ जानेवारी दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद कंद वाढीची अवस्‍था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे हळद पिकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव व...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २३ ते २७ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २७ डिसेंबर २०२३  ते ०२ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा अधीक राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवडयातील ढगाळ व दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापुस बोंड धरणे ते वेचणी अवस्था वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. तसेच मागील आठ...