Posts

Showing posts from July, 2024

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ३१ जुलै ते ०४ ऑगस्ट २०२४ साठी हवामान अंदाज व कृषीहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठीकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ऑगष्ट २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारासह मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन वाढीची ते फांद्या लागणे अवस्था मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २७ ते ३१ जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७८ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २७ जुलै २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ जुलै ते ०६ ऑगस्ट २०२४ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधा...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २४ ते २८ जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठीकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७८ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २४ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २८ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२४ दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.   कृषी हवामान सल्ला सोयाबीन  वाढीचे ते फांद्या लागणे अवस्था सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे पावसाची उघाड बघुन करावी. ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या  अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा प्रोफेनोफ...