Posts

Showing posts from September, 2023

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम तर दि. २३ ते २६ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ९४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह दि. २१ व २३ सप्टेंबर २०२३ रोजी हलक्या ते मध्यम तर दि. २२ सप्टेंबर २०२३ रोजी जोरदार पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २४ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून   तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. २० ते २६ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन शेंगा धरणे ते दाणे भरणे अवस्था मागील आठवड्यातील दमट व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिली किंवा फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावासाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी....

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १६ ते २० सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. १६ व १७ सप्टेंबर २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात मध्यम तर दि. १८ ते २० सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६१ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.       सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात दि. १५ व १६ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक २० ते २६ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था शेतकरी बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घे...

औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून   दि. १३ व १४ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या तर दि. १५ ते १७ सप्टेंबर २०२३ ब-यापैकी व्यापक ते व्यापक स्वरुपा त हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८ .० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६२ ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी हलक्या ते मध्यम तर दि. १५ व १६ सप्टेंबर २०२३ रोजी मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दि. १७ ते २३ सप्टेंबर, २०२३ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन शेंगा धरणे ते दाणे भरणे...