Posts

Showing posts from November, 2023

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्लापत्रिका

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहुन दि. ०३ डिसेंबर २०२३ वगळता इतर दिवशी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २५.० व ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २९ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त ( ३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ०९ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४३ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ व २७ नोव्हेंबर २३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २६ नोव्हेंबर २३ रोजी वादळीवारा व विजेच्या कडकडाट, गारपीटीसह जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त ( ३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहुन दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० व ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त ( ३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २६ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्‍था आद्रक पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म ...