Posts

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १९ ते २३ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४८ ते ८१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १८ जुलै २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा , विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २३ ते २९ जुलै २०२५ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान , कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.  कृषि हवामान सल्ला ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२ , कोएम-०२६५ , व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १६ ते २० जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४९ ते ८२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २० ते २६ जुलै २०२५ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन वाढीची अवस्था सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २० दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ टक्के + इमाझामॉक्स ३५ टक्के डब्ल्यूजी २ ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. खरीप ज्वारी वाढीची अवस्था खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १२ ते १६ जुलै २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५६ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. १२ जुलै २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा , विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १६ ते २२ जुलै २०२५ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान,कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.  कृषि हवामान सल्ला ऊस बेणेप्रक्रिया व लागवड आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली ...