Posts

Showing posts from June, 2026

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०१ ते ०५ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. ३० जून आणि ०२ व ०३ जुलै २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०५ ते ११ जुलै २०२६ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला पिकाचे नाव सोयाबीन पेरणीतील अंतर , बियाण्याचे प्रमाण व बीजप्रक्रिया  सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी ६५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व प...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६९  ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दि. २५ व २६ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ३० जून ते ०६ जुलै २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला पिकांचेनाव ऊस वाढीची अवस्था ऊस पिकामध्ये मोठी बांधणी करून घ्यावी. तसेच पिक १०० ते १२० दिवसाचे झाले असल्यास पिकास जमिनीतून खत देणे टाळावे, याव्यतिरिक्त विद्राव्...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९  ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०५ व ०६ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.  विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० ते १६  जून  २०२६ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.                                         ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

Image
  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्‍वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ०३ ते ०६ जुन २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३१ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते १७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.   सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०२ व ०३ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.  विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०७ ते १३ जून २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.                                 ...